मंगळवार, १२ जून, २०१८

सिमोना हालेपला फ्रेंच ओपनच्या विजेतेपद - १२ जून २०१८

सिमोना हालेपला फ्रेंच ओपनच्या विजेतेपद - १२ जून २०१८

* फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात रोमानियाच्या सिमोना हालेपने अमेरिकेच्या स्लोन स्टीफन्सला नमवत फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकाविले होते.

* सिमोनाचे कारकिर्दीतील हे पाहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. तिने स्टीफन्सचा ३-६, ६-४, ६-१ असा पराभव केला. याआधी हालेपने तीनवेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती.

* तिने २०१४ आणि २०१७ मध्ये फ्रेंच ओपनच्या फायनलपर्यंत मजल मारली होती. तर यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये तिला कॅरोलिन वोजनीयाकीकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

* मागील ४० वर्षात ग्रँडस्लॅम मिळवणारी सिमोना हालेप ही रोमानियाची पहिली खेळाडू ठरली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.