गुरुवार, ७ जून, २०१८

विराट कोहली भारताचा २०१८ वर्षीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू - ७ जून २०१८

विराट कोहली भारताचा २०१८ वर्षीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू - ७ जून २०१८

* भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या शिरपेचात आणखी एका मानाचा तुरा खोवला आहे.सलग दुसऱ्या वर्षी विराट कोहली बीसीसीआयचा [क्रिकेटर ऑफ द इयर] ठरला आहे.

* २०१६-१७ आणि २०१७-१८ च्या मोसमातील भारताचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून पॉली उम्रीगर पुरस्कार विराटला देण्यात येणार आहे.

* या पुरस्कारासाठी बीसीसीआयने नुकतीच विराटच्या नावाची घोषणा केली आहे. बंगळुरूमध्ये ११२ जूनला बीसीसीआयच्या एका कार्यक्रमात विराटला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

* याशिवाय महिला क्रिकेटमध्ये लक्षवेधी कामगिरी केल्यामुळे स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर या दोघांनीही सर्वोत्तम महिला क्रिकेटर पुरस्कारानं गौरविण्यात येईल.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.