शुक्रवार, २२ जून, २०१८

देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार सुब्रम्हण्यम यांचा राजीनामा - २२ जून २०१८

देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार सुब्रम्हण्यम यांचा राजीनामा - २२ जून २०१८

* राष्ट्रीय आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रम्हण्यम यांनी आपली मुदत संपण्यापूर्वीच व्यक्तगत कारणास्तव राजीनामा दिला असून ते पुन्हा अमेरिकेत जाऊन संशोधन व लिखाण करणार आहेत. 

* त्यांची मुदत ऑक्टोबरमध्ये संपत असून मात्र त्याआधीच त्यांनी राजीनामा दिला. इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्सचे फेलो असणाऱ्या सुब्रम्हण्यम यांनी परतण्याचा निर्णय घेतला. 

* आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन व पंतप्रधान मोदी यांचे नोटबंदीवरून मतभेद झाले होते. त्यानंतर ते अमेरिकेत निघून गेले. 

* मोदीजी त्यांच्यावर फारसे खुश नव्हते. नोटबंदीचा आर्थिक विकास दारावर परिणाम झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. मोदी यांच्या विकासाच्या गुजरात मॉडेलविषयी ते साशंक होते.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.