रविवार, ३ जून, २०१८

भारतातील २१ वे देहरादून येथील नवीन क्रिकेट मैदान सुरु - ३ जून २०१७

भारतातील २१ वे देहरादून येथील नवीन क्रिकेट मैदान सुरु - ३ जून २०१७

* देहरादूनच राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी सज्ज झालेलं आहे. हिमालय पर्वतरांगांमधील देहरादूनच्या रायपूर भागामध्ये हे नवीन मैदान निर्माण करण्यात आलेलं आहे.

* २३ एकराच्या जागेवर वसलेल २५ हजार प्रेक्षकांना सामावून घेईल एवढी आसनक्षमता असलेलं हे मैदान भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळवला जाणार आहे. असे हे भारताचे २१ वे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान आहे.

* या मैदानावर भारत आणि अफगाणिस्तान कसोटी सामने खेळवण्यात येतील. डेहरादूनची खेळपट्टी फिरकीपटूंना साथ देणारी असल्याचं कळते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.