गुरुवार, २८ जून, २०१८

दीपिका कुमारी हिने जिंकले विश्वचषकात सुवर्णपदक - २७ जून २०१८

दीपिका कुमारी हिने जिंकले विश्वचषकात सुवर्णपदक - २७ जून २०१८

* भारतीय तिरंदाज दीपिका कुमारी हिने येथे विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत महिला रिकर्व्ह गटात सुवर्णपदक जिंकले आहे.

* तसेच दीपिकाने अंतिम फेरीत जर्मनीच्या मिशेली क्रोपेन हिला ७-३ असे पराभूत केले.  अशा प्रकारे तिने ६ वर्षानंतर जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. 

* तर २०११, २०१२, २०१३ आणि २०१५ मध्ये झालेल्या विश्वचषकात तिने चार वेळेस रौप्यपदक जिंकले आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.