शुक्रवार, ८ जून, २०१८

भारताच्या पूनम सोनूनेला ब्राँझपदक - ८ जून २०१८

भारताच्या पूनम सोनूनेला ब्राँझपदक - ८ जून २०१८

* गिफू जपान येथे गुरुवारपासून सुरु झालेल्या आशियाई ज्युनियर ऍथलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या पूनम सोनुने हिने मुलीच्या पाच हजार मीटर शर्यतीत भारतासाठी ब्राँझपदक जिंकले.

* तिच्या पदकामुळे पाच हजार मीटर शर्यतीत भारताला तब्बल २१ वर्षानंतर पदक जिंकता आले. याशिवाय भारताने आणखी तीन पदके जिंकली.

* नाशिक येथे विजेंदरसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या आणि मूळ बुलढाणा जिल्ह्यातील असलेल्या पुनमने हे ज्युनियर आशियाई स्पर्धेतील पहिलेच पदक आहे.

* पूनमने १७ मिनिटे ३.७५ सेकंदात शर्यत जिंकून पूर्ण केली. यापूर्वी हे पदक भारताने १९९७ मध्ये बॅंकॉंक येथील स्पर्धेत जिंकले होते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.