निकेश अरोरा पालो अल्टो नेटवर्कच्या सायबर सिक्युरिटीच्या सीईओपदी - ६ जून २०१८
* निकेश अरोरा यांच्या खांद्यावर पालो अल्टो नेटवर्क या सायबर सिक्युरिटी फर्मच्या मुख्य कार्यकारी अधिकारपदाची सीईओ धुरा देण्यात आली आहे.
* अरोरा यांना पालो अल्टो नेटवर्ककडून १२.८ कोटी डॉलरच सुमारे ८५८ कोटी रुपये पॅकेज देण्यात आले. जगात सर्वाधिक पगार घेणाऱ्या यादीत अरोरा यांचं नाव दाखल झालं आहे.
* ५० वर्षीय निकेश अरोरा यांची मार्क मिकलॉकलीन यांच्या जागी नियुक्ती झाली आहे. भारतीय वंशीय निकेश हे ऍपलचे सीईओ टीम कुक यांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा