गुरुवार, ७ जून, २०१८

मादाम तुसाँमध्ये विराट कोहलीचा मेणाचा पुतळा - ६ जून २०१८

मादाम तुसाँमध्ये विराट कोहलीचा मेणाचा पुतळा - ६ जून २०१८

* क्रिकेटच्या मैदानावर धावांचा पाऊस पडणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे.

* मादाम तुसाँ संग्रहालयात विराट कोहलीच्या मेणाच्या पुतळ्याचं आज अनावरण केलं जाणार आहे. राजधानी दिल्लीत आज हा सोहळा रंगेल.

* याचसोबत विराट कोहलीला लिओनेल मेस्सी, कपिल देव, आणि उसेन बोल्ट यासारख्या दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळणार आहे.

* मादाम तुसाँ सारख्या संग्रहालयात माझा मेणाचा पुतळा उभारला जाणं ही माझ्यासाठी मनाची गोष्ट आहे. यासाठी मी मादाम तुसाँचा आयुष्यभर ऋणी राहीन.

* हा अनुभव माझ्यासाठी आयुष्यभर स्मरणात राहील यावर माझे चाहते काय प्रतिक्रिया देतात हे मला पाहायचं आहे. विराट कोहलीने आपलं मत व्यक्त केलं आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.