गुरुवार, २८ जून, २०१८

आर. प्रग्नानंधा भारतातील सर्वात युवा ग्रँडमास्टर - २४ जून २०१८

आर. प्रग्नानंधा भारतातील सर्वात युवा ग्रँडमास्टर - २४ जून २०१८

* बुद्धिबळपटू आर प्रग्नानंधा हा भारतातील सर्वात युवा आणि जगातील दुसरा युवा ग्रँडमास्टर ठरला आहे. जगातील सर्वात युवा ग्रँडमास्टर बनण्याचा मान सध्या रशियाकडून खेळणाऱ्या पण युक्रेनचा देशवासी असलेल्या सेर्गेट कर्जलिन २००२ मध्ये पटकाविला होता.

* त्यावेळी ती १२ वर्षे ७ महिने एवढ्या लहान वयाची होती. इटली येथे झालेल्या ग्रॅण्डीन ओपन बुद्धिबळ स्पर्धेत १२ वर्षे १० महिने आणि १३ दिवसांच्या प्रग्नानंधाने अंतिम फेरीपूर्वीच ग्रँडमास्टरचा तिसरा नॉर्म पूर्ण केला.

* या स्पर्धेत पहिल्याच फेरीत प्रग्नानंधा पराभूत झाला होता. मात्र हा त्याचा एकमेव पराभव ठरला. पुढील आठ फेऱ्यांमध्ये त्याने तीन डाव बरोबरीत सोडविले. तर विश्वनाथ आनंदने हा सन्मान वयाच्या १८ वर्षी पटकाविला.

* जागतिक विजेता कार्लसन ग्रँडमास्टर झाला त्यावेळी त्याचे वय १३ वर्षे महिन्याचा असताना पटकाविला होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.