गुरुवार, २८ जून, २०१८

सीबीआयसीच्या अध्यक्षपदी एस रमेश यांची नियुक्ती - २७ जून २०१८

सीबीआयसीच्या अध्यक्षपदी एस रमेश यांची नियुक्ती - २७ जून २०१८

* केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळाच्या सीबीआयसी अध्यक्षपदी ज्येष्ठ अधिकारी एस रमेश यांची नियुक्ती करण्यात आली. अप्रत्यक्ष कराबाबत धोरण ठरविणारी सीबीआयसी ही सर्वोच्च संस्था असून विद्यमान अध्यक्षा वनजा एस. सरना यांची जागा आता रमेश घेतील.

* सरना यांची वस्तू व सेवा कर नेटवर्कच्या जीएसटीन अध्यक्षपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. रमेश हे भारतीय महसूल सेवेच्या १९८१ च्या तुकडीचे अधिकारी आहेत.

* सध्या ते सीबीआयसी चे सदस्य आहेत. त्यांच्यावर वस्तू व सेवकाराची जीएसटी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी होती. त्यांची सीबीआयसी चे सदस्य आहेत.

* त्यांच्यावर वस्तू व सेवकाराची जीएसटी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी होती. त्यांची सीबीआयसी च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने त्यांना विशेष सचिवांचा दर्जा मिळणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.