गुरुवार, २८ जून, २०१८

आयफा पुरस्कार २०१८ - २५ जून २०१८

आयफा पुरस्कार २०१८ - २५ जून २०१८

* बॅंकॉंक येथे २४ जून रोजी पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री विद्या बालन आणि मानव कौल यांच्या [तुम्हारी सुलु] या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळाला आहे.

* तर दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना [मॉम] या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

* तसेच [हिंदी मेडीयम]चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कार इरफान खानला देण्यात आला.

* बेस्ट सपोर्टींग अभिनेत्री  - मेहर वीज [सिक्रेट सुपरस्टार]
* बेस्ट सपोर्टींग अभिनेता - नवाजुद्दीकींन सिद्दीकी [मॉम]
* बेस्ट स्टोरी - अमित मसुरकर [न्यूटन]
* बेस्ट प्लेबॅक सिंगर - मेघना मिश्रा [सिक्रेट सुपरस्टार]
* बेस्ट बॅकग्राउंड स्कोर - प्रीतम चक्रवर्ती [जग्गा जासूस]
* सर्वश्रेष्ठ गीत - मेरे रशके कमर [बादशाहो]
* बेस्ट कोरियोग्राफी - विजय गांगुली आणि रुएल डोसन वारिन्दगी [जग्गा जासूस]
* बेस्ट स्पेशल इफेक्ट्स - एनआई वीएएफक्स जग्गा जासूस
* बेस्ट स्क्रीनप्ले - नितेश तिवारी आणि श्रेयस जेनस [बरेली कि बर्फी]
* बेस्ट डायलॉग - हितेश कैवल्य [शुभम मंगल सावधान]
* बेस्ट एडिटिंग - व्यंकट मेथ्यु [न्यूटन]
* बेस्ट साउंड डिजाईन - दिलीप सुब्रम्हण्यम आणि गणेश गंगाधरण [टायगर जिंदा है]

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.