मंगळवार, ८ मे, २०१८

सीतांशू कार PIB चे नवीन महासंचालक - ८ मे २०१८

सीतांशू कार PIB चे नवीन महासंचालक - ८ मे २०१८

* भारतीय माहिती सेवेतील वरिष्ठ अधिकारी सीतांशू कार रंजन कार यांनी नवी दिल्लीतील पत्र माहिती कार्यालय PIB यांच्या प्रधान महासंचालक पदाची आणि भारत सरकारचे २७ वे प्रवक्ता म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

* पत्र माहिती कार्यालय [Press Information Bureau] ही भारत सरकारची एक केंद्रीय वृत्त संस्था आहे. याची स्थापना १९१९ साली करण्यात आली. याचे नवी दिल्ली येथे मुख्यालय आहे.

* माजी महासंचालक फ्रॅंक नोरोव्हा यांच्या सेवानिवृत्तीनंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.