मंगळवार, ८ मे, २०१८

सुभाष चंद्रा खुंटिया IRDIA चे नवे अध्यक्ष - ८ मे २०१८

सुभाष चंद्रा खुंटिया IRDIA चे नवे अध्यक्ष - ८ मे २०१८

* सुभाष चंद्रा खुंटिया IRDIA म्हणजेच भारतीय विमा विनियामक व विकास प्राधिकरण यांच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे.

* सुभाष खुंटीया यांची नेमणूक टी एस विजयन यांच्या जागी करण्यात आली आहे. ही नियुक्ती ३ वर्षासाठी करण्यात आली आहे.

* भारतीय विमा  विनियामक व विकास प्राधिकरण IRDIA ही एक स्वायत्त व वैधानिक संस्था आहे जी भारतातील विमा आणि पुनर्विमा उद्योगांचे विनियम करते व प्रोत्साहन देते.

* ही संस्था १९९९ च्या कायद्याद्वारे स्थापन करण्यात आले होते. याचे मुख्यालय हैद्राबाद येथे आहे. या संस्थेत एक अध्यक्ष, पाच पूर्णवेळ आणि चार अंशकालीन सदस्य असतात. जे भारताकडून निवडले जातात. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.