शुक्रवार, १८ मे, २०१८

हिना सिंधूला हॅनोवर आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक - १८ मे २०१८

हिना सिंधूला हॅनोवर आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक - १८ मे २०१८

* भारतीय नेमबाज हिना सिंधूने हॅनोव्हर आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल इन्व्हेन्टमध्ये सुवर्णपदक पटकावले, तर पी हरी निवेताने कांस्यपदकाची कमाई केली.

* हिनाने अंतिम फेरीत शानदार कामगिरी केली. ती शेवटी फ्रान्सच्या मॅथिल्ड लमोले टायब्रेकमध्ये सरशी साधत सुवर्णपदक पटकावले. निवेता २१९.२ गुणांसह कांस्यपदकाची मानकरी ठरली.

* हिनाने गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तूल इन्व्हेन्टमध्ये सुवर्ण आणि १० मीटर एअर पिस्तूल इन्व्हेन्टमध्ये रौप्यपदक पटकावले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.