मंगळवार, २२ मे, २०१८

राज्यात नवीन २०६० हवामान केंद्रे कार्यंवित - २२ मे २०१८

राज्यात नवीन २०६० हवामान केंद्रे कार्यंवित - २२ मे २०१८

* लहरी हवामानामुळे नेहमीच नुकसान सहन करीत आलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी योजना महाराष्ट्र सरकारने कार्यंवित केली आहे.

* महावेध या नावाने स्वयंचलित हवामान यंत्रणेमार्फत आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला हवामानाची अचूक माहिती अंदाज उपलब्द होणार असून त्यानुसार पिकांचे योग्य व्यवस्थापन कसे करावे आणि नुकसान कसे टाळावे यासाठी आवश्यक आहे.

* महाराष्ट्र सरकारने राज्यातील प्रत्येक महसूल मंडळात एक अशी २०६० स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन केली असून त्याद्वारे गावस्तरापर्यंत शेतकऱ्याला हवामानाचा अंदाज आणि माहिती प्राप्त होणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.