सोमवार, ७ मे, २०१८

तेजस या लढाऊ विमानावरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची चाचणी - ७ मे २०१८

तेजस या लढाऊ विमानावरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची चाचणी - ७ मे २०१८

* तेजस या हलक्या लढाऊ विमानावरून हवेतून हवेत मारा करणाऱ्या बीव्हीआर क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी ठरली आहे.

* या चाचणीच्या निमित्ताने तेजसने फायटर विमान म्हणून आपली परिणामकारकता आणि क्षमता सिद्ध केली आहे.

* तसेच फायनल ऑपरेशन क्लियरन्स मिळविण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. राफेल या इस्त्रायली कंपनीने बीव्हीआर मिसाईलची निर्मिती केली आहे.

* भारतीय नौदलाने त्यांच्या निवृत्त झालेल्या सी हॅरीटर्स विमानासाठी बीव्हीआर मिसाईल विकत घेतली आहे.

* इंडियन एअरफोर्सने तेजस मार्क १ आवृत्तीच्या ४० फायटरची जेटची ऑर्डर देली आहे. एअर फोर्सला आणखी ८३ तेजस विमाने खरेदी करायची आहे.

* पाकिस्तान आणि चीनकडून असलेला धोका लक्षात घेऊन तेजसच्या समावेशामुळे एअर फोर्सच्या मारक क्षमतेमध्ये नक्कीच वाढ होणार आहे.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.