रविवार, २० मे, २०१८

सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव - २० मे २०१८

सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव - २० मे २०१८

* सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असा नामविस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

* ३१ मे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त विद्यापीठात नामविस्तार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

* मंत्रालयात आज शिवा संघटनेच्या वतीने वीरशैव लिंगायत समाजाचे प्रतिनिधी आणि धनगर समाजाचे प्रतिनिधीसमवेत त्यांच्या समाजाच्या मागण्यांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले.

* विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार उपसमिती स्थापन करण्यात आली होती. त्यानुसार सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्ताराचा निर्णय घेण्यात आला असल्याचे तावडे यांनी यावेळी सांगितले.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.