सोमवार, २८ मे, २०१८

चीनमध्ये भारताचा दुसरा आयटी कॉरिडॉर - २८ मे २०१८

चीनमध्ये भारताचा दुसरा आयटी कॉरिडॉर - २८ मे २०१८

* नॅसकॉमने चीनमध्ये दुसऱ्या आयटी कॉरिडॉरचे उदघाटन केले. चीनमधील गियांग कॉरिडॉर भारतीय आयटी कंपन्यांना मोठ्या प्रमाणात चिनी बाजारपेठ उपलब्द होणार आहे.

* या संदर्भात चीनमधील गियांग म्युनिसिपल कॉर्पोरेशन व नॅसकॉम यांच्यामध्ये ६ दशलक्ष डॉलरच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

* चीनमध्ये सिडकॅप च्या धर्तीवर नॅस्कॉमने हा आयटी कॉरिडॉर उभारला आहे. भारतातील प्रमुख आयटी कंपन्यांचे चिनी बाजारात महत्वाचे स्थान आहे. 

* या नव्या कॉरिडॉरच्या माध्यमातून लघु व मध्यम प्रकारच्या कंपन्यांना चिनी बाजारपेठेत प्रवेश करता येणार आहे.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.