मंगळवार, २२ मे, २०१८

इटली ओपन स्पर्धेत रॅफेल नदाल विजेता - २१ मे २०१८

इटली ओपन स्पर्धेत रॅफेल नदाल विजेता - २१ मे २०१८

* स्पेनच्या रॅफेल नदाल याने प्रथम ऍलेक्झांडर झवेरव आणि नंतर पावसाचे आव्हाहन मोडून काढून रविवारी इटालियन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले.

* पावसामुळे लांबलेल्या अंतिम लढतीत नदालने झवेरव आव्हाहन ६-१,१-६,६-३, असे मोडीत काढले आहे. पहिला सेट जितक्या सहज जिंकला तितकाच दुसरा सेट त्याला सहज गमवावा लागला.

* तिसऱ्या सेटमध्ये मात्र पावसाचा व्यत्यय येण्यापूर्वी नदाल १-३ असा मागे होता. पाऊस थांबल्यावर नदालने आपल्या खेळात आक्रमकता आणली. दोनदा झवेरव सर्व्हिस ब्रेक करत विजय नोंदविला.

* कारकिर्दीत क्ले कोर्टवरील त्याचे हे ५६ वे तर या स्पर्धेतील आठवे विजतेपद आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.