सोमवार, २८ मे, २०१८

प्रियांका मोहिते यांनी सर्वात लहान भारतीय महिला - २८ मे २०१८

प्रियांका मोहिते यांनी सर्वात लहान भारतीय महिला - २८ मे २०१८

* साताऱ्यात राहणाऱ्या २६ वर्षीय प्रियांका मोहितेने जगातील चौथ्या क्रमांकावर उंच असणारे ल्होत्से शिखर सर करत एक विक्रम घडवला आहे. 

* प्रियांका ही ल्होत्से शिखर सर करणारी पहिली तसेच सर्वात लहान भारतीय महिला गिर्यारोहक ठरली आहे. प्रियांकाने याआधी वयाच्या एकविसाव्या वर्षी जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर केले आहे.  

* प्रियांका बंगळुरू येथे एका बायोटेक कंपनीमध्ये संशोधक म्हणून काम करते.  तिने गिर्यारोहक शिक्षण नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिरिंग येथून घेतले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.