पुण्याचे लोहगाव विमानतळ देशात ३ ऱ्या क्रमांकावर - ६ एप्रिल २०१८
* प्रवासी संख्येच्या वाढीमध्ये लोहगाव विमानतळाने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. तब्बल २०.६ टक्क्यांनी प्रवासी संख्या वाढली आहे. कोलकाता पहिल्या तर अहमदाबाद दुसऱ्या स्थानावर आहे.
* देशातील दहा विमानतळावरून दरवर्षी ५० लाखापेक्षा जास्त प्रवाशांची येजा होते. लोहगाव विमानतळावरून २०१७-१८ या वर्षात ८१ लाख ६० हजार प्रवाशांची वाहतूक झाली आहे.
* त्यामुळे देशात ते विमानतळ नवव्या स्थानावर होते. परंतु प्रवासी संख्यावाढीचा लोहगाव विमानतळाचा वेग २०.६% असल्यामुळे ते तिसऱ्या स्थानावर आले आहे.
* पुण्यातून मध्यम आणि हलक्या आकाराच्या विमानांचीच वाहतूक असूनही पुण्यात प्रवासवाढीचा वेग मोठा आहे.
* एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी या संस्थेने व्यापक सर्वेक्षण केले आहे. २०१६-१७ मध्ये या विमानतळाचे स्थान देशात १० वे होते.
* देशातील पहिल्या १० विमानतळामध्ये बंगळुरू, हैद्राबाद, कोचीन, गोवा, अहमदाबाद, दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकता आणि पुण्याचा समावेश होता.
* पुढील वर्षात या विमानतळावरील ही प्रवासी संख्या १ कोटीपेक्षा अधिक होईल.व त्यमल

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा