शनिवार, १२ मे, २०१८

मुद्रा योजनेत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर - ११ मे २०१८

मुद्रा योजनेत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर - ११ मे २०१८

* प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत महाराष्ट्र देशात तिसऱ्या स्थानावर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यस्तरीय बँकर्स समितीची १३९ वी बैठकीत सांगितले. ते पुढे म्हणाले की कर्जमाफी प्रोत्साहन योजनेअंतर्गत वन टाइम सेटलमेंट १.५ लाख रुप्यापर्यंत ते शेतकऱ्यांचे कर्ज शासन भरणार आहे.

* त्यावरील रक्कम शेतकऱ्यांनी लवकर भरावी यासाठी बँकांनी पुढाकार घेऊन काम करावे. अशा शेतकऱ्यांची माहिती असलेली यादी बँक आणि शाखा निहाय दिली आहे.

* कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्याकडून त्या तारखेनंतर व्याज आकारण्यात येणार नाही. हा निर्णय झालेला असताना काही बँकांनी व्याजाची अकारणी केली आहे.

* कृषी क्षेत्रासाठी प्रस्तावित पतधोरण पीक कर्जासाठी ५८३१९.४७ कोटी रुपये तर गुंतवणूक कर्जासाठी २७.१४५ रुपयाचा समावेश आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.