शनिवार, ५ मे, २०१८

ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांचे निधन - ५ एप्रिल २०१८

ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांचे निधन - ५ एप्रिल २०१८

* मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेल्या मोरूची मावशी या नाटकाचे दिग्दर्शक आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर ७२ यांचे शुक्रवारी पुण्यात निधन झाले.

* अभिनेते आणि दिग्दर्शित म्हणून रंगभूमीवर त्यांनी ठसा उमटला होता. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सासू एवढा परिवार आहे.

* कोल्हटकर यांच्या पत्नी दीपाली कोल्हटकर यांची तीन महिन्यापूर्वी हत्या झाली आहे. या धक्क्यातून कोल्हटकर सावरले नव्हते.

* एक यशस्वी दिग्दर्शक, अभिनेता, आणि प्रकाश योजनाकार म्हणून त्यांनी नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. तसेच दिग्दर्शक म्हणून चित्रपट आणि छोटा पडदा अशा मनोरंजनाच्या माध्यमांमध्ये वावरताना त्यांनी आपल्या कामाचा ठसा प्रत्येक ठिकाणी उमटविला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.