मंगळवार, १५ मे, २०१८

आयसीसीच्या अध्यक्षपदी शशांक मनोहर - १५ मे २०१८

आयसीसीच्या अध्यक्षपदी शशांक मनोहर - १५ मे २०१८

* आयसीसीच्या अध्यक्षपदी भारताच्या शशांक मनोहर यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे.

* २०१६ साली शशांक यांची अध्यक्षपदावर बिनविरोध निवड करण्यात आली होती. यानंतर अध्यक्षपदाची मनोहर यांची ही दुसरी टर्म असणार आहे.

* आयसीसीच्या अध्यक्षपदी फेरनिवड होणं हा माझ्यासाठी एकप्रकारे सन्मान आहे. माझ्या नावाला पाठिंबा देणाऱ्या सर्व सदस्यांचे मी आभार मानतो आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.