पतंजली कंपनीचे स्वदेशी सिमकार्ड - २९ मे २०१८
* रामदेवबाबा यांच्या पतंजली उद्योगसमूहाने दूरसंचार कंपनी क्षेत्रात उडी घेतली आहे. भारत संचार निगम लिमिटेड बीएसएनएल सोबत भागीदारीत स्वदेशी - समृद्धी सिमकार्ड जारी करण्याची घोषणा केली आहे.
* रामदेव बाबा यांनी दिलेल्या माहितीनुसार पतंजलीच्या या सिमकार्डवरून १४४ रुपयात संपूर्ण देशात अमर्यादित कॉल करता येतील. त्यासोबत २ जीबी डेटा १०० एसएमएसची सुविधा असेल.
* कार्डधारकांना पतंजलीच्या उत्पादनावर १० टक्के सवलतही मिळेल. याशिवाय कार्डधारकांना आरोग्य अपघात व जीवन विम्याचे संरक्षणही मिळेल.
* आरोग्य विम्याचे संरक्षण मिळेल. आरोग्य विम्याचे संरक्षण २.५ लाख तर जीवन विम्याचे संरक्षण ५ लाखांचे असेल. बीएसएनएलचे देशभरात ५ लाख काउंटर आहेत.
* या काउंटरवरून लवकरच पतंजली स्वदेशी समृद्धी सिमकार्ड उपलब्द होईल. बीएसएनलचे मुख्य व्यवस्थापक सुनील गर्ग यांनी सांगितले की पतंजलीचा प्लॅन हा बीएसएनएलचा सर्वात चांगला प्लॅन आहे.
* पतंजली कंपनीचा मार्च २०१७ ला संपलेल्या वित्त वर्षात पतंजली आयुर्वेद शुद्ध नफा तब्बल ५३.७ टक्क्यांनी वाढून १,१९३ कोटी रुपयावर गेला आहे.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा