शुक्रवार, ४ मे, २०१८

डॉ मृणालिनी फडणवीस सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी - ४ मे २०१८

डॉ मृणालिनी फडणवीस सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी - ४ मे २०१८

* नागपूर येथील महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ मृणालिनी मिलिंद फडणवीस यांची सोलापूर विद्यापीठाची कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

* राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती सी विद्यासागर राव यांनी डॉ फडणवीस यांच्या नियुक्तीचे आदेश काढले.

* डॉ मृणालिनी फडणवीस यांची नियुक्ती कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी किंवा किंवा त्या वयाची ६५ वर्षे पूर्ण करतील तोपर्यंत यापैकी जे अगोदर असेल ते करण्यात आली आहे.

* डॉ एन एन मालदार यांचा कुलगुरूपदाचा कार्यकाळ १० डिसेंबर २०१७ रोजी संपल्यापासून हे पद रिक्त होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.