शनिवार, २६ मे, २०१८

विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल जाहीर - २५ मे २०१८

विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल जाहीर - २५ मे २०१८

* स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या ६ जागेपैकी शिवसेनेने परभणी हिंगोली, नाशिक या दोन ठिकाणी, तर भाजपने अमरावती, वर्धा चंद्रपूर,गडचिरोली, या पाच जणांचे निकाल जाहीर.

* परभणी व हिंगोली मध्ये शिवसेनेचे विप्लव बाजोरिया, प्रवीण पोटे पाटील - भाजप, रामदास आंबटकर -भाजप, नरेंद्र दराडे - शिवसेना, अनिकेत तटकरे - राष्ट्रवादी असे आमदार निवडून आले.

* या निकालात असे दिसुन आले की, सर्व पक्षांना सदस्यांनी समान संधी देण्यात आली. त्यामुळे भाजपासाठी ही धोक्याची घंटी समजण्यात येत आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.