गुरुवार, २४ मे, २०१८

आरोग्याच्या बाबतीत भारत जगात १४५ व्या स्थानावर - २३ मे २०१८

आरोग्याच्या बाबतीत भारत जगात १४५ व्या स्थानावर - २३ मे २०१८

* आरोग्य सुविधेच्या बाबतीत भारताची स्थिती अत्यंत खराब असून १९५ देशामध्ये भारताचा नंबर १४५ वा लागला आहे.  एका जागतिक आरोग्य पाहणीत ही स्थिती दिसून आली.

* आरोग्य सेवेचा दर्जा आणि त्याची उपलब्द्ता इत्यादी निकषावर ही पाहणी करण्यात आली. जागतिक क्रमवारीत चीनचा नंबर ४८ वा, श्रीलंकेचा नंबर ७१ वा, बांगलादेशचा नंबर १३३ वा, आणि भूतानचा नंबर १३४ वा लागतो.

* म्हणजेच आरोग्याच्या बाबतीत हे देश भारताच्या पुढे आहेत. अत्यंत खराब आरोग्य सुविधा परवडणाऱ्या जगातील सर्वात खालच्या पाच देशामध्ये आइसलँड, गनिया बिसाऊ, चाड, आणि अफगाणिस्तान या देशांचा समावेश आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.