शुक्रवार, १८ मे, २०१८

महाराष्ट्र ५ पासपोर्ट नवीन कार्यालयांना मंजुरी - १७ मे २०१८

महाराष्ट्र ५ पासपोर्ट नवीन कार्यालयांना मंजुरी - १७ मे २०१८

* महाराष्ट्रात आणखी पाच ठिकाणी पासपोर्ट कार्यालय सुरु केली जाणार आहेत. यामध्ये चंद्रपूर आणि बारामतीचाही समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी याबाबत माहिती दिली.

* नवीन पासपोर्ट अकोला, अमरावती, चंद्रपूर, बारामती, माढा अशी नवीन मंजूर झालेली पासपोर्ट केंद्रे सुरु केली जात आहेत.

* गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सरकारने मार्चपर्यंत देशभरात २५१ नवे केंद्र सुरु करण्याचे ठरवले होते. त्यापैकी २० केंद्र महाराष्ट्रात सुरु केली गेली. आता महाराष्ट्रात एकूण २५ पासपोर्ट केंद्रे झाली आहेत.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.