मंगळवार, १५ मे, २०१८

महान टेनिसपटू रॉजर फेडरर पुन्हा प्रथमस्थानी - १४ मे २०१८

महान टेनिसपटू रॉजर फेडरर पुन्हा प्रथमस्थानी - १४ मे २०१८

* माद्रीत मास्टर्समध्ये उपांत्यपूर्व फेरीत झालेल्या पराभवाचा फटका बसल्याने राफेल नदालने एटीपी जागतिक क्रमवारीतील त्याचे प्रथम स्थान गमावले असून टेनिसपटू रॉजर फेडररने पुन्हा अव्वल स्थान  पटकाविले आहे.

* दुसरीकडे माजी अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिची अजून सहा स्थानांनी घसरण होऊन तो १८ व्या स्थानावर पोहोचला आहे. २००६ च्या ऑकटोबरनंतरची ही त्याची सगळ्यात खालची क्रमवारी आहे.

* मद्रीतचा विजेता अलेक्झांडर ईवेरेव हा क्रमवारीत तृतीय क्रमांकावर कायम आहे. चौथ्या बल्गेरियाचा ग्रिगोर दिमित्रीदेव, पाचव्या स्थानी क्रोएशियाचा मरीन सिलिक आहे.

*  तर भारतीय टेनिसपटू युकी भांब्रीची ८ स्थानांची घसरण होऊन तो ९४ व्या स्थानावर तर रामकुमार रामनाथन १२४ व्या स्थानी आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.