शनिवार, १२ मे, २०१८

महातीर मोहंमद मलेशियाचे नवे पंतप्रधान - ११ मे २०१८

महातीर मोहंमद मलेशियाचे नवे पंतप्रधान - ११ मे २०१८

* मलेशियाच्या सार्वत्रिक निवडणुकीत एका ९२ वर्षीय नेत्याने कमाल करून दाखविली. मलेशियाचे माजी पंतप्रधान महातीर मोहंमद यांनी मलेशियाच्या सार्वत्रिक निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविला आहे. ते मलेशियाचे सातवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील.

* महातीर यांच्या पाकतान हारापन पक्षाने निवडणुकीत २२२ पैकी ११५ हुन जास्त जागा जिंकल्या आहेत. ९२ वर्षीय महातीर यांनी माजी पंतप्रधान नजीब रज्जाक यांच्या नेतृत्वाखाली बारीसन नॅशनल बिएन आघाडीला धोबीपछाड दिली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.