गुरुवार, ३ मे, २०१८

राज्याच्या प्रशासनात मोठे फेरबदल - १ मे २०१८

राज्याच्या प्रशासनात मोठे फेरबदल - १ मे २०१८

* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रशासनात मोठे फेरबदल केले असून तब्बल २७ IAS अधिकाऱ्याच्या बदल्या केल्या आहेत. राज्याच्या मुख्य सचिवपदी डी. के. जैन यांची निवड करण्यात आली. 

* प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढीलप्रमाणे 

* युपीएस मदान - एमएमआरडीए 
* भूषण गगराणी - मुख्यमंत्री प्रधान सचिव 
* लोकेश चंद्रा - व्यवस्थापकीय संचालक सिडको 
* सुमित मलिक - राज्याचे मुख्य माहिती आयुक्त 
* संतोष कुमार - लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक 
* एम. एन. केरकट्टा - खादी ग्रामोद्योग मुख्य कार्यकारी अधिकारी 
* प्रराग नैनीतुया - महावितरण व्यवस्थापकीय संचालक
* एस. आर. दौड - सामान्य प्रशासनाचे विभागाचे सचिव
* राजीव कुमार मित्तल - वित्त विभागाचे सचिव 
* पी वेलरसू - सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 
* एम शंकरनारायण - नगरपालिका प्राधिकरण 
* सुमंत भांगे - मत्स्यविकास महामंडळ
* विजय वाघमारे - रस्तेविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक
* एस डी लाखे - सहसचिव वित्त विभाग
* दिपकसिंग खुशवाह - म्हाडा मुख्य सचिव
* बी जी पवार - जालना जिल्हाधिकारी
* वीरेंद्र सिंग - नागपूर महापालिका आयुक्त
* सुनील चव्हाण - रत्नागिरी जिल्हाधिकारी
* प्रदीप पी - माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक
* सी के डांगे - जळगाव महापालिका आयुक्त
* शंतनू गोयल - जिल्हाधिकारी परभणी
* विजय राठोड - गडचिरोली जिल्हा परिषद सीईओ
* राहुल कर्डीले  - सहायक जिल्हाधिकारी अमरावती
* कैलास पगारे - अकोला जिल्हा परिषद सीईओ. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.