गुरुवार, ५ एप्रिल, २०१८

५५ वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार २०१८ - ५ एप्रिल २०१८

५५ वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार २०१८ - ५ एप्रिल २०१८

* ५५ व्या महाराष्ट्र राज्य माराठी चित्रपट महोत्सवातील प्राथमिक फेरीच्या तीन नामांकाची शिफारस तसेच ७ तांत्रिक पुरस्कार व बालकलाकाचे एक अशी ८ पारितोषिके घोषित करण्यात आले आहे.

* अंतिम फेरीसाठी इडक, रेडु, झिपऱ्या, नशीबवान, मंत्र, मला काहीच प्रॉब्लेम, असे एकदा व्हावे, भेटली तू पुन्हा, क्षितिज एक होरायझन, मुरांबा या १० चित्रपटाचे सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकासाठी नामांकन झाले आहे.

* या मराठी चित्रपट पुरस्कारात रेडु या चित्रपटाने सर्वाधिक पुरस्कार प्राप्त केले आहे.

* उत्कृष्ट छायालेखन - अर्चना बोराडे - इडक
* उत्कृष्ट संकलन - देवेंद्र मुर्डेश्वर - झिपऱ्या
* उत्कृष्ट कला दिग्दर्शन - विनायक काटकर - झिपऱ्या
* उत्कृष्ट ध्वनिमुद्रण - दिनेश उचील - पल्याडवासी
* उत्कृष्ट धवनीसंयोजन - रसूल पूकुटी व अर्णव दत्ता - क्षितीज
* उत्कृष्ट वेशभूषा - प्रकाश निमकर - झिपऱ्या
* उत्कृष्ट रंगभूषा - श्रीकांत देसाई - रेडू
* उत्कृष्ट बालकलाकार - साहिल जोशी, मैथिली पटवर्धन - पिप्सी
* उत्कृष्ट कथा - देवेंद्रभाऊ शिंदे, दीपक गावडे इडक, संजय नवगिरे - रेडू
* उत्कृष्ट पटकथा - संजय नवगिरे - रेडू
* उत्कृष्ट संवाद - देवेंद्रभाऊसाहेब शिंदे - मंत्र
* उत्कृष्ट गीते - गुरु ठाकूर - देवाक काळजी - रे रेडु
* उत्कृष्ट संगीत - विजय नारायण गावंडे - रेडू
* उत्कृष्ट पार्श्वसंगीत - नरेंद्र भिडे - पिंपळ
* उत्कृष्ट पार्श्वगायक - अजय गोगावले - रेडु
* उत्कृष्ट पार्श्वगायिका - सावनी शेंडे - असेही एकदा व्हावे
* उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक - उमेश जाधव - झिपऱ्या.
* उत्कृष्ट अभिनेता - शशांक शेंडे - रेडु
* उत्कृष्ट अभिनेत्री - छाया कदम - रेडू 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.