शुक्रवार, १३ एप्रिल, २०१८

राष्ट्रकुल स्पर्धेत आतापर्यंत १४ सुवर्ण - १३ एप्रिल २०१८

राष्ट्रकुल स्पर्धेत आतापर्यंत १४ सुवर्ण - १३ एप्रिल २०१८

* राष्ट्रकुल स्पर्धामध्ये आठव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलुट केल्यानंतर आजही भारताला कुस्ती पटूंकडून पदकाची मोठी आशा होती. 

* सध्या भारत १४ सुवर्ण आणि ७ रौप्य पदकासह पदकतालिकेत तिसऱ्या स्थानावर कायम आहे. त्यामुळे आजच्या दिवशी भारताच्या खात्यात आणखी पदकांची भर पडल्यास भारताचं तिसरे स्थान आणखी भक्कम राहील. 

* ९१ किलो वजनी गटात भारताचा बॉक्सर नमन तंवर उपांत्य फेरीतून बाहेर, नमनला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. 

* २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात भारताच्या अनीश भवनला सुवर्णपदक, ५२ किलो वजनी गटात भारताचा बॉक्सर गौरव सोळंकी. 

* ५० मीटर रायफल थ्री पोजिशन प्रकारात भारताच्या तेजस्विनी सावंतला सुवर्ण तर अंजुन मुद्गिल रौप्य पदक. 

* ९७ किलो वजनी फ्रीस्टाईल गटात मौसम खत्री अंतिम फेरीत, कुस्तीत भारताची ३ पदकं निश्चित. 

* ६८ किलो वजनी गटात भारताची दिव्या करन दुसऱ्या फेरीत, कुस्तीत भारताची ३ पदक निश्चित. 

* ५७ किलो वजनी गटात भारताची कुस्तीपटू पूजा धांडा अंतिम फेरीत. 0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.