रविवार, १५ एप्रिल, २०१८

अभिनेते धर्मेंद्र यांना राज कपूर तर विजय चव्हाण यांना व्ही शांताराम चित्रगौरव पुरस्कार प्रदान - १५ एप्रिल २०१८

अभिनेते धर्मेंद्र यांना राज कपूर तर विजय चव्हाण यांना व्ही शांताराम चित्रगौरव पुरस्कार प्रदान - १५ एप्रिल २०१८

* राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व राजकपूर विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांना तर चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांना घोषित करण्यात आला.

* मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षणासाठी ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतीत केले तसेच चित्रपट सृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्याला चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव व चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार देण्यात आला.

* जीवनगौरव पुरस्कार ५ लाख रुपयांचा, तर विशेष योगदान पुरस्कार तीन लाख रुपयाचा आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.