सोमवार, २३ एप्रिल, २०१८

घोटाळेबाजासाठी नवीन कायद्याला मंजुरी - २३ एप्रिल २०१८

घोटाळेबाजासाठी नवीन कायद्याला मंजुरी - २३ एप्रिल २०१८

* १०० कोटीपेक्षा जास्त रकमेच्या घोटाळेबाजांच्या मुचक्या आवळण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने नवा कायदा मंजूर केला आहे. नव्या कायद्यानुसार सहा आठवड्यांच्या आतच अशा आरोपीना फरार जाहीर करणे शक्य होणार आहे. 

[नव्या कायद्यातील तरतुदी अशा] 

* विशेष कोर्टासमोर विशिष्ट व्यक्तीस फरार आर्थिक गुन्हेगार ठरविण्याची मागणी. 
* अशा व्यक्तीची संपत्ती जप्त करण्याची मुभा. 
* विशेष न्यायालयाकडून अशा व्यक्तीस नोटीस पाठवता येणार. 
* फरार आर्थिक गुन्हेगार ठरवलेल्या इसमाच्या संपत्तीची विक्री करणे. 
* फरार आर्थिक गुन्हेगार ठरवलेल्या इसमाच्या संपत्तीची विक्री करणे. 
* कुठलाही दिवाणी खटला लढवण्यापासून प्रतिबिंब करणे. 
* अशा व्यक्तीच्या जप्त संपत्तीच्या विल्हेवाटीसाठी प्रशासक नेमणे. 

* अशा व्यक्तीला भारतात किंवा परदेशात समन्स बजावणे, उत्तरासाठी वाजवी मुदत देणे. वकिलाकरवी बाजू मांडणे व होणाऱ्या निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करणे हे सर्व कायदेशीर अधिकारताहीअसतील.                                                                                     

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.