शनिवार, ७ एप्रिल, २०१८

देशात ४ जी नेटवर्कच्या उपलब्देत पटना शहर प्रथम क्रमांकावर - ७ एप्रिल २०१८

देशात ४ जी नेटवर्कच्या उपलब्देत पटना शहर प्रथम क्रमांकावर - ७ एप्रिल २०१८

* नुकत्याच जाहीर केलेल्या एका अहवालानुसार ४ जी मोबाईल नेटवर्कच्या उपलब्देत देशातील २० प्रमुख शहरामध्ये पुणे थेट २० व्या स्थानी आहे.

* ओपन सिग्नलच्याच्या वतीने देश आणि विदेशातील मोबाईल नेटवर्कबाबतचे सर्वेक्षण करण्यात आले. यंदा १ डिसेंबर २०१७ पासून ९० दिवस फोरजी नेटवर्कची उपलब्दता ९२.६१% असल्याने हे शहर पहिल्या स्थानावर आहे.

* देशातील प्रमुख शहरामधील ४ जी नेटवर्कची उपलब्दता टक्केवारी पुढीलप्रमाणे - १] पटना ९२.६१ २] कानपुर ९१.३३ ३] अलाहाबाद ९१.०६ ४] कोलकाता ९१.०२ ५] भोपाळ ९०.९९ ६] जयपूर ९०.३१ ७] अहमदाबाद ८९.९३ ८] लखनौ ८९.३५ ९] चंदीगड ८८.४६ १०] बंगळुरू ८८.२९ ११] नागपूर ८८.२३ १२] सुरत ८७.५८ १३] गाझियाबाद ८७.०५ १४] हैद्राबाद ८७ १५] मुंबई ८६.३९ १६] चेन्नई ८६.१५ १७] दिल्ली ८५.८३ १८] नवी मुंबई ८५. ७० १९] पिंपरी चिंचवड ८४.०५ २०] पुणे ८१.८३

* याच्या अंदाजानुसार पहिल्या दहामध्ये असलेल्या मध्य पूर्व भारतातील शहरामध्ये ४ जी नेटवर्कची सुविधा जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्द आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.