किदम्बी श्रीकांतने जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत मिळवलं पाहिलं स्थान - १३ एप्रिल २०१८
* बॅडमिंटनमधील भारताचा स्टार खेळाडू किदम्बी श्रीकांत याने जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.
* पुरुषाच्या यादीत अव्वल स्थान मिळवणारा श्रीकांत हा पहिला भारतीय बॅडमिंटनपटू ठरला आहे. वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनने या क्रमवारीत यादी जाहीर केली.
* सायना नेहवालन मागोमाग आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये प्रशंसनीय कामगिरी करत भारताचं प्रतिनिधित्व करणारा श्रीकांत दुसरा खेळाडू ठरला आहे.
* पुरुष एकेरी गटात जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर येणाऱ्या श्रीकांत विश्वविजेत्या विक्टर अक्सेल्सनला मागे टाकत ७६,८९५ गुणांची कमाई केली आहे.
* तर या यादीमध्ये ११ व्या स्थानावरही भारताच्या एच एस प्रणॉयने झेप घेतली आहे.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा