मंगळवार, ३ एप्रिल, २०१८

घनफळ/इतर भौमितिक सूत्रे

घनफळ/इतर भौमितिक सूत्रे

* इष्टिकाचित्तीचे घनफळ = लांबी×रुंदी×उंची = (l×b×h)
* काटकोनी चितीचे घनफळ = पायाचे क्षेत्रफळ × उंची 
* गोलाचे घनफळ = ४/३π×r३ (rम्हणजे त्रिज्या)
* गोलाचे पुष्ठफळ = ४π×r२
* घनचितीचे घनफळ = (बाजू)३=(l)३
* घनाची बाजू दुप्पट केल्यास घनफळ ८ पट, बाजू चौपट केल्यास घनफळ पटीत वाढत जाते. म्हणजेच ६४ पट होते. आणि ते बाजूच्या पटीत कमी अथवा वाढत जाते. 
* घनाचे पृष्ठफळ = ६(बाजू) चा वर्ग
* वृत्तचितीचे दंडगोलाचे घनफळ = π×r२×h 
* वृत्तचितीची उंची = (h)= घनफळ/२२/७×r२
* समांतर भुज चौकोनाचे  क्षेत्रफळ = पाया× उंची 
* समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = १/२×कर्णाचा गुणाकार 
* सुसम षटकोनाचे क्षेत्रफळ = ३√३/२×(बाजू)२
* वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ = वर्तुळ कंसाची लांबी×r/२ किंवा ०/३६०×πr२
* वर्तुळ कंसाची लांबी = ०/१८०×πr
* समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √३/४×(बाजू)२
* घनाकृतीच्या सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ =६×(बाजू)२
* दंडगोलाच्या वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ =२×πrh 
* दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ = २πr(r+h)
* अर्धगोलाच्या वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ = ३πr२
* अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ = २πr२
* अर्धगोलाचे घनफळ =२/३×πr३
* त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √s(s-a) (s-b) (s-c)
* शंकूचे घनफळ = १/३×πr३h 
* वक्रपृष्ठफळ = πrl [l =वर्तुळ कंसाची लांबी]
* शंकूचे एकूण पृष्ठफळ = πr२+πrl=π r(r+l) [r=त्रिज्या]

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.