८. वर्ग आणि वर्गमूळ
* संख्येच्या शेवटी जर ५ असेल तर वर्गसंख्येच्या शेवटी २५ येतात व दशक स्थानचा अंक व त्या पुढचा अंक यांच्या गुणाकाराची संख्या लिहावी.
उदा - ६५ चा वर्ग = ४२२५ = शेवटी २५ लिहून ६ च्या पुढचा अंक ७ घेऊन ६×७=४२ लिहावे.
* १ व ९ च्या वर्गाच्या एककस्थानी १ असते.
* २ व ८ च्या वर्गाच्या एककस्थानी ४ असते.
* ३ व ७ च्या वर्गाच्या एककस्थानी ९ असते.
* ४ व ६ च्या वर्गाच्या एककस्थानी ६ असते.
* ५ च्या वर्गाच्या एकक स्थानी ५ असते.

* √५३२९=७३ या उदाहरणात एककस्थानी ९ हा अंक आहे म्हणून वर्ग मुळात ३ किंवा ७ हे अंक येतील. ५३ ही संख्या ७ च्या वर्गापेक्षा मोठी आहे.
* म्हणून वर्गमूळ ७३ किंवा ७९ असले पाहिजे. परंतु ७० चा वर्ग = ४९०० व ८० चा वर्ग = ६४०० आहे. ५३२९ ही संख्या ४९०० ला जवळची, म्हणून ७३ हे वर्गमूळ किंवा (७५) = ५६२५ यापेक्षा ५३२९ हे लहान आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा