सोमवार, २ एप्रिल, २०१८

६. सरळव्याज/नफा तोटा/लसावि-मसावि

६. सरळव्याज/नफा तोटा/लसावि-मसावि

* [सरळव्याज L =P×R×N/१००], [मुद्दलP=L×१००/R×N], [व्याजदरR=L×१००/P×N], [मुदत वर्षेN=L×१००/P×R], चक्रवाढव्याज=रास(A)=P×(१+R/१००)n=मुदत वर्ष.

* नफा = विक्री-खरेदी, तोटा =खरेदी-विक्री, विक्री=खरेदी+नफा, विक्री=खरेदी-तोटा, खरेदी =विक्री+तोटा, खरेदी=विक्री-नफा.

* शेकडा नफा = प्रत्यक्ष नफा × १००/खरेदी, शेकडा तोटा = प्रत्यक्ष तोटा×१००/खरेदी.

* विक्रीची किंमत = खरेदीची किंमत × (१००+शेकडा नफा)/१००, विक्रीची किंमत = खरेदीची किंमत × (१००×शेकडा तोटा)/१००, खरेदीची किंमत = (विक्रीची किंमत×१००)/१००+शेकडा नफा, खरेदीची किंमत =(विक्रीची किंमत ×१००)/(१००-शेकडा तोटा)

[ ल. सा. वि - म. सा. वि]

* लसावि - लसावि म्हणजे लघुत्तम साधारण विभाज्य संख्या [LCM] दिलेल्या संख्यांनी ज्या लहानात लहान संख्येला पूर्ण भाग जातो ती संख्या म्हणजे त्यांचा लसावि होय.
[ लसावि हा दिलेल्या संख्यांपेक्षा नेहमी मोठी संख्याच असते. उदा. - १२ व १८ चा लसावि ३६]
उदा - १२ =२×६                        १८ = २×९
              =२×२×३                         = २×३×३
                             =२×२×३×३ =  ३६.

* मसावि - मसावि म्हणजे महत्तम साधारण विभाजक संख्या [HCF] दिलेल्या संख्यना ज्या मोठ्यात मोठ्या संख्येने [विभाजकाने] भाग जातो ती संख्या अथवा तो विभाजक म्हणजे त्यांचा मसावि होय.
[मसावि हा दिलेल्या संख्यपेक्षा नेहमी लहान संख्याच असतो.
उदा - १२ व १८ चा मसावि =६
       १२=२×२×३      १८=२×३×३   = २×३=६

* दोन संख्याचा गुणाकार = लसावि×मसावि.
* लसावि =दोन संख्याच गुणाकार/मसावि.
* मसावि = दोन संख्यांचा गुणाकार/लसावि.
* पहिली संख्या = लसावि×मसावि/दुसरी संख्या.
* दुसरी संख्या = लसावि×मसावि/पहिली संख्या.
* दोन संख्यातील असमाईक अवयवांचा गुणाकार = लसावि/मसावि.
* दोन संख्यापैकी मोठी संख्या = मसावि×मोठी असमाईक अवयव.
* व्यवहारी अपूर्णांकाचा लसावि = अंशाचा लसावि / छेदाचा मसावि.
* मसावि = अंशाचा मसावि/छेदाचा लसावि. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.