सोमवार, २ एप्रिल, २०१८

१३. आयत, चौरस, त्रिकोण, कोन

१३. आयत, चौरस, त्रिकोण, कोन

* आयताची परिमिती - २×(लांबी+रुंदी)
* आयताचे क्षेत्रफळ = लांबी×रुंदी
* आयताची लांबी = (परिमिती/२)-रुंदी
* आयताची रुंदी = (परिमिती/२)-लांबी
* लांबी आयताची रुंदी दुप्पट व निमपट केल्यास क्षेत्रफळ तेवढेच राहते.
* आयताची लांबी व रुंदी दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते.
* चौरसाची परिमिती = ४×बाजूची लांबी
* चौरसाचे क्षेत्रफळ = (बाजू)२ किंवा (कर्ण)२/२
* चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते.
* दोन चौरसाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या बाजूच्या मापांच्या वर्गाच्या पटीत असते.
* समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = कर्णाच्या लांबीचा गुणाकार/२
* संललंब चौकोनाचे क्षेत्रफळ = समांतर बाजूच्या लांबीची बेरीज×लंबांतर/२
* समलंब चौकोनाचे लंबांतर = क्षेत्रफळ×२/समांतर बाजूची बेरीज
* समलंब चौकोनाच्या समांतर बाजूची बेरीज = क्षेत्रफळ×२/लंबांतर
* त्रिकोणाचे क्षेत्रफळ = पाया×उंची/२
* काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ = काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार/२
* पायथागोरस सिद्धांत - काटकोन त्रिकोणात (कर्णाचा वर्ग) = पायाचा वर्ग + उंचीचा वर्ग
* त्रिकोणाच्या तिन्ही कोनाच्या मापांची बेरीज १८० अंश असते.
* दोन कोटीकोणाच्या मापांची बेरीज ९० अंश असते. मूळकोन = (९०- कोटीकोन)अंश
* दोन पुरककोनाच्या मापांची बेरीज १८० अंश असते. मूळकोन = १८० पूरककोन
* मुळकोनांचा पूरककोन+कोटीकोन = [(९०+२ (कोटीकोन)]
* काटकोन ९० अंश चा असतो, तर सरळकोन १८० अंशाचा असतो. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.