गुरुवार, ५ एप्रिल, २०१८

जियोची पेमेंट बँक सुरु - ५ एप्रिल २०१८

जियोची पेमेंट बँक सुरु - ५ एप्रिल २०१८

* जियोने पेमेंट बँक सुरु केली आहे. पेमेंट बँकेचा परवाना, यासाठी २०१५ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजसह १० कंपन्यांनी रिझर्व्ह बँकेकडे अर्ज सादर केला होता.

* मंगळवारपासून जियोने पेमेंट बँकिंग सेवा सुरु केल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. वित्तीय समावेशनाला चालना मिळावी यासाठी दूरसंचार कंपन्यांना पेमेंट बँकेचे परवाने देण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे.

* याआधी बाजारात एअरटेल, फिनो आणि आयडिया या कंपन्यांकडून पेमेंट बँकिंग सेवा दिला जाते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.