शुक्रवार, २० एप्रिल, २०१८

पिके - महत्वाच्या जाती

पिके - महत्वाच्या जाती

* भात - रत्नागिरी ७३, कर्जत १८४, रत्ना कर्जत १, रत्नागिरी २४, कर्जत ३, पालघर १, जया, विक्रम, फाल्गुना, पनवेल २, पनवेल १, दामोदर, राधानगरी १८५-२, आयआर ८, आंबेमोहोर १५७, पवना, इंद्रायणी, वारणा, एसीके ५, कुंडलिका, बसुमती [बासमती] ३७०.

* नागली - दापोली १, एच. आर. ३७४.

* ज्वारी - सीएसएच ५, सीएसएच ९, सीएसएच १४, एसपीव्ही ४६२, एसपीव्ही ४७५, एसपीव्ही ९४६, सीएसएच १३, मालदांडी, स्वाती, सिलेक्शन ३.

* बाजरी - श्रद्धा, एमबीएच ११०, आरएचआरबीएच ८९२४, एमएच १७९, एमएच १६९, डब्लूसीसी ७५, आयसीटीपी ८२०३, आयसीएमव्ही ८७९०१.

* गहू - एचडी २१८९, एचडी ४५०२, एमएसीएस २४९६, डिडडब्ल्यूआर १६२, एचआय ९७७, एचडी २५०१, एच५९, एच ५४३९.

* मका - डेक्कन १०१, डेक्कन १०३, हायस्टार्च, गंगा सफेद, गंगा सफेद, गंगा ५, मांजरी,ह्युनीस, पंचगंगा.

* तूर - बीडीएन १, बीडीएन २, टी विशाखा, आयसीपीएल ८७, आयपीसीएल ८७११९, बीएसएसआर ७१६, कोकण तूर १, टी २१, बीएस १, सी ११.

* मूग - जळगाव ७८१, एस ८, फुले एम २, बीएम ४, टीएआरएम १८, वैशाखी मूग.

* उडीद - टी ९, टीपीयु १ व २, नं ५५, सिंदखेडा १.

* कुळीथ - दापोली १, सीना, मान.

* मटकी - एमबीएस २७, सोलापूर नं १, लातूर ९.

* घेवडा - मुठा.

* वाल - कोकण नं १ व २.

* वाल - कोकण नं १ व २

* हरभरा - विकास, विश्वास, विजय, फुले जी, १२ भारती, विशाल, आयसीसीआय ३२, चाफा नं ५९, श्वेता.

* भुईमूग - फुले प्रगती, एसबी ११, एम १३, टीएमव्ही १०, टिएजी २४, टीजी २६,आयसीजीएस ११, कोयना ११, कोपरगाव नं १, कोकण गौरव, कराड ४-११, ट्रॉबे कोकण, एके ३०३.

* करडई - भीमा, गिरणा, एकेएस २०७,

* सूर्यफूल - मॉर्डेन, एसएस ५६, केबीएसएच ५६, सूर्या, एपीएसएच ११, ईसी ६९८७४, ईसी ६८४१३, ईसी ६८४१४, ईसी ६८४१५.

* कारळे - सह्यांद्री.

* मोहरी - सीता, पुसा बोल्ड, वरुणा.

* एरंडी - अरुणा, गिरीजा, व्हीआय ९.

* तीळ - फुले तीळ नं १, तापी, पद्मा.

* ऊस - को ४१९, को ७४०, को ७२१९ संजीवनी, को ७१२५, संपदा, को ७५२७, कोएएम ८८१२१ कृष्णा, को ८०१४, महालक्ष्मी, को ८६०३२ नीरा.

* कापूस - एनएचएच ४४, संकर ६, डीसीएच ३२, संकर ४, एलआरए ५१६६, वाय १, ज्योती, एकेएच ०८१, लक्ष्मी व्हॅली, कारीमुंडा.

* वेलदोडा - मलबार, म्हैसूर, सिलोन, मुझराबाद, वाझूक्का.

* काळीमिरी - पन्नीयूर १, पन्नीयूर २, पन्नीयूर ३, पन्नीयूर ४, उथिरीन कोट्टा, चेरिया कनिया, कडत, बालन कोट्टा, कालू व्हॅली, कारीमुंडा.

* हळद - कडप्पा, कृष्णा, राजापुरी, झेलम, वायगाव, अलेप्पी, प्रभा, प्रतिभा, कराडी, टेकूरपेटा, कोडुर, सुवर्णा, सगुणा, सुदर्शना.

* आले - जमेका, जपानी, कोचीन, रिओ डी जनीरो, माहीम. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.