सोमवार, १६ एप्रिल, २०१८

राज्यातील २८ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या - १७ एप्रिल २०१८

राज्यातील २८ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या - १७ एप्रिल २०१८

* राज्य शासनाने सनदी सेवेतील २८ अधिकाऱ्यांच्या वर्षा-दिड वर्षातच बदल्या करून प्रशासनात मोठे फेरबदल केले आहेत. शेखर चन्ने यांची परिवहन आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

* मुंबई शहर व उपनगर जिल्हाधिकाऱ्याच्याही बदल्या करून त्यांच्या जागी नवीन नेमणूका करण्यात आल्या आहेत. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी - सचिन कर्वे, नवी मुंबई पणन आयुक्त - संपदा मेहता, विक्रीकर सहायक आयुक्त - दीपेंद्र सिंग खुशवाह.

* राज्य परिवहन आयुक्त - शेखर चन्ने, महाऊर्जा महासंचालक - डॉ बिपीन शर्मा, शिक्षण आयुक्त - विशाल सोळंकी, औरंगाबाद जिल्हाधिकारी - सुनील चव्हण, पुणे महापालिका आयुक्त - सौरभ राव, पुण्याचे जिल्हाधिकारी - नवल किशोर राम.

* सी एस फुलकुंडंवर - रस्ते वाहतूक महामंडळात सहव्यवस्थापकीय संचालक, अकोला जिल्हा परिषदेचे सीईओ - संजय यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

* पुढील वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.