मंगळवार, ३ एप्रिल, २०१८

समाजवादी नेते भाई वैद्य यांचे निधन - ३ एप्रिल २०१८

समाजवादी नेते भाई वैद्य यांचे निधन - ३ एप्रिल २०१८

* ज्येष्ठ समाजवादी नेते, उत्तम वक्ते, सापेक्षी व व्यासंगी अभ्यासक माजी गृह मंत्री भालचंद्र सदाशीव उर्फ भाई वैद्य वय ९० यांचे निधन झाले.

* कुशाग्र बुद्धिमत्तेचे भाई वयाच्या ९० व्या राजकीय व सामाजिक कार्यात सक्रिय होते. विद्यार्थीदशेत असताना त्यांनी ब्रिटिशांविरोधात [चले जाव] चळवळीत सहभाग घेतला होता.

* १९४६ मध्ये काँग्रेस समाजवादी पक्षाने प्रवेश केला. १९५५ मध्ये गोवा आंदोलनतही त्यांनी  सहभाग घेतला होता. १९५७ मध्ये संयुक्त महाराष्ट्र लढ्यात तीन आठवडे त्यांनी तुरुंगवास भोगला.

* १९७४-७५ दरम्यान ते पुणे महापालिकेचे सदस्य होते. पुलोदच्या सरकारमध्ये त्यांनी गृह राज्यमंत्री म्हणून दिड वर्षे प्रशासन १९७८-८० सांभाळले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.