शुक्रवार, ६ एप्रिल, २०१८

नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसाद कांबळी निवड - ६ एप्रिल २०१८

नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसाद कांबळी निवड - ६ एप्रिल २०१८

* अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रसाद कांबळी यांनी बाजी मारली. अभिनेते गिरीश ओक यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. २०१८ ते २०२३ या कार्यकाळासाठी ही निवड आहे. 

* प्रसाद कांबळीसह शरद पोंक्षे यांची प्रमुख कार्यवाहपदी तर नाथा चितळे यांची कोषाध्यक्षपदी निवड झाली. 

* अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाची कार्यकारिणी - अध्यक्ष प्रसाद कांबळी, उपाध्यक्ष - गिरीश ओक, प्रमुख कार्यवाह - शरद पोंक्षे, कोषाध्यक्ष - नाथा चितळे, उपाध्यक्ष उपक्रम - नरेश गाडेकर. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.