शुक्रवार, २० एप्रिल, २०१८

९८ व्या नाटय संमेलनाध्यक्षपदी कीर्ती शिलेदार - २० एप्रिल २०१८

९८ व्या नाटय संमेलनाध्यक्षपदी कीर्ती शिलेदार - २० एप्रिल २०१८

* ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाध्यक्षपदी संगीत रंगभूमीचा ज्येष्ठ अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांची निवड झाला.

* ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांच्यानंतर ७ वर्षांनी पुण्यातील ज्येष्ठ रंगकर्मीला संमेलनाध्यक्षपदाचा मान मिळाला आहे.

* ज्येष्ठ रंगकर्मी जयमाला शिलेदार यांनी अहमदनगर येथे झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.

* नाट्य संमेलनाच्या इतिहासात आई आणि मुलगी यांना हा सन्मान पहिल्यांदाच मिळाला आहे. मुंबईत १३ ते १५ जून या काळात हे संमेलन होईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.