बुधवार, ११ एप्रिल, २०१८

हिना सिंधूचे २५ मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक - ११ एप्रिल २०१८

हिना सिंधूचे २५ मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक - ११ एप्रिल २०१८

* मुंबईची सून असलेल्या हिना सिंधूने राष्ट्रकुल स्पर्धेतील भारतीय नेमबाजांचा सुवर्णवेध कायम राखला प्रोन प्रकारात भारतीयांना रिक्त हस्ते परतावे लागल्याच्या वेदना काहीशा कमी झाल्या.

* पात्रतेनंतर साडेतीन तासांनी झालेल्या अंतिम फेरीत अन्नू निराशा करीत असताना हिनाने सुरवातीच्या पिछाडीवर कामगिरी उंचावत सुवर्णवेध घेतला.

* सातव्या शॉटपासून हिनाने आघाडी घेतली आहे. आणि ऑस्ट्रेलियाच्या एलेना गॅलीआबोविच हिला ३८-३५ असे मागे टाकत बाजी मारली.

* भारतास हमखास सुवर्णपदक अपेक्षित असलेल्या ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात चैन सिंग चौथा, तर गगन नारंग सातवा आला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.