MPSC महाराष्ट्र गट 'क' सेवा पूर्व परीक्षा २०१८ - २३ मार्च २०१८
* एकूण पदे - ८६२ पदे.
* पदनिहाय संख्या - दुय्यम निरीक्षक [राज्य उत्पादन शुल्क] - गट क ३३ पदे, कर सहायक गट क - ४७८ पदे, लिपिक टंकलेखक (मराठी) गट क ३१६ पदे. लिपिक टंकलेखक (इंग्रजी) ३५ पदे.
* वेतनश्रेणी - ५२०० ते २०२००
* वयोमर्यादा - १८ ते ४३ वर्षापर्यंत
* शैक्षणिक पात्रता - कोणत्याही विद्यापीठाची पदवी.
* दुय्यम निरीक्षक पदासाठी - पुरुष उंची किमान १६५ सेमी, छाती फुगवून ७९ सेमी, महिला उंची १५५ सेमी, वजन किमान ५० कि.ग्रॅ.
* कर सहायक - मराठी टंकलेखन ३० आणि इंग्रजी टंकलेखन ४०, लिपिक टंकलेखक मराठी टंकलेखन ३० आणि इंग्रजी टंकलेखन ४०, शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा.
* परीक्षेचे टप्पे - दोन. १] पूर्व परीक्षा १०० गुण, २] मुख्य परीक्षा २०० गुण.
* पूर्व परीक्षेसाठी शुल्क रुपये - अमागास ३७४ रुपये, मागासवर्गीय २७४ रुपये,
* अर्जाची अंतिम तारीख - २२ मार्च २०१८ ते ११ एप्रिल २०१८.
* मुख्य परीक्षा दिनांक - महाराष्ट्र गट - क सेवा मुख्य परीक्षा संयुक्त पेपर क्रमांक २०१८ १ - १४ ऑकटोबर २०१८, लिपिक टंकलेखक - २१ ऑक्टोबर २०१८, दुय्यम निरीक्षक ४ नोव्हेंबर २०१८.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा